ओबीसी बांधंवानी साजरी केली डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची संयुक्त जयंती
वर्धा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्त्मा फुले यांच्या विचारांची आज बहुजन समाजाला अत्यंत गरज आहे व त्यांच्या विचारांपासून प्ररेणा घेण्याची आजच्या तरुणांना आवश्यकता असल्याचे प्रतिपादन बहुजन समाज चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते व विचारवंत गुणवंतराव डकरे यांनी आज गोंडप्लॉट येथील ओबीसी जनजागृती...