महाराष्ट्राला ‘बेस्ट बायर्स’ राज्याचा पुरस्कार
नवी दिल्ली : देशात बेस्ट बायर्स राज्य म्हणून महाराष्ट्राचा आज राजधानीत गौरव झाला. राज्याच्या औद्योगिक विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात देशात ‘गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस’ (जीइएम) चा प्रभावी वापर...
राज्यात गोदामांचे ग्रीड निर्माण करणार – पणनमंत्री सुभाष देशमुख
मुंबई: राज्यात हमी भावाने कापूस, तूर, हरभरा व इतर कडधान्ये तसेच तृणधान्ये खरेदीसाठी गोदामांची जिल्हानिहाय उपब्धता, साठवण क्षमता आदी तपशील जमा करुन राज्यातील विविध विभागाच्या गोदामांचे जाळे (ग्रीड) निर्माण करण्यात येणार आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी...
हॉटेलसाठी हायजिन रेटिंग, फूड फोर्टिफिकेशनची होणार सुरूवात
मुंबई: जागतिक अन्नसुरक्षा दिनानिमित्त उद्या मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात हॉटेलसाठी हायजिन रेटिंग आणि फूड फोर्टिफिकेशनची सुरूवात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट आणि सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर उपस्थित राहणार आहेत....
राज ठाकरेंना सापडली अमित शहांची ‘बकेट लिस्ट’; बघा काय-काय आहे त्यात!
मुंबई: भाजपा अध्यक्ष अमित शहा सध्या देशभरातील प्रख्यात व्यक्तींच्या भेटीगाठी घेत आहेत. 'संपर्क फॉर समर्थन'च्या माध्यमातून देशातील 1 लाख लोकांच्या भेटी घेण्याचा शहांचा संकल्प आहे. शहांच्या याच भेटीगाठींवर मनसेप्रमुख राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून जोरदार निशाणा साधला आहे. ज्या व्यक्तींना भेटायचं...
पुढील आठ दिवसात नाले सफाईची सर्व कामे मार्गी लावा
नागपूर: दोन दिवसांवर पावसाळा येत आहे. नाले सफाई संदर्भातील सर्व कामे पुढील आठ दिवसात मार्गी लावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. मंगळवारी (ता.६) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात नाले सफाई आणि नदी स्वच्छता अभियानासंदर्भात आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित...
मनपाद्वारे शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनानिमित्त अभिवादन
नागपूर: महाराष्ट्राचे आराध्यदैत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेद्वारे अभिवादन करण्यात आले. शिवाजीनगर येथील उद्यानातील शिवाजी महाराजांच्या सिंहसनारूढ पुतळ्याला महापौर नंदा जिचकार आणि राजे मुधोजी भोसले यांनी पुष्पहार चढवून त्यांना अभिवादन केले. यावेळी स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले,...
स्टार्टअप इंडियाच्या लाभार्थ्यांसोबत प्रधानमंत्री यांनी साधला थेट संवाद
नागपूर: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विविध भागातील स्टार्टअप इंडियाअंतर्गत सुरु केलेल्या उद्योजकांसोबत व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारा संवाद साधला. या उपक्रमाअंतर्गत नागपूर जिल्हयातील 40 लाभार्थी व्हिडिओ कॉन्फर्सिंगच्या संवाद कार्यक्रमात उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय सूचना केंद्राच्या सभागृहात व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे स्टार्टअप इंडिया तसेच...
ईक्बाल बोहरी आणि मुकेश खुल्लर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या सदस्यपदी
मुंबई: निवृत्त जिल्हा न्यायाधीश ईक्बाल बोहरी आणि सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांची महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाच्या सदस्यपदी नेमणूक झाली असून त्यांना आज ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. मंत्रालयात पार पडलेल्या या शपथविधी...
मनपा व ग्रीन विजिल संस्था ने मनाया पर्यावरण दिवस
नागपुर: 5 जून विश्वभर में पर्यावरण दिवस के रूप में मनाया गया. 1972 में '' स्टॉकहोल्म कांफ्रेंस '' के दौरान विश्व पर्यावरण दिवस मनाने का निर्णय लिया गया एवं सर्वप्रथम 1974 में 5 जून को 'ओनली वन अर्थ की थीम...
कोरेगाव भीमा हिंसाचार: सुधीर ढवळेसह तिघांना अटक
नागपूर : पुणे पोलिसांच्या पथकाने आज सकाळच्या सुमारास मोठी कारवाई केली आहे. पुणे येथे झालेल्या कोरेगाव-भीमा एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांना सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गोवंडीमधून अटक केली आहे. त्याच बरोबर नागपूर येथील वकील सुरेंद्र गडलिंग आणि दिल्ली येथून...
Phone Explodes In Man’s Pocket In Mumbai
Mumbai: In a shocking incident, a phone exploded in a man's pocket while he was having lunch in a Mumbai restaurant in Bhandup area. In a CCTV footage recorded on June 4, the man can be seen jumping...
स्वास्थ्य मंत्री का इस्तीफा मंजूर नहीं, मंत्रिमंडल बैठक में लिया हिस्सा
मुंबई: सोमवार को मंत्री पद से इस्तीफा देने वाले स्वास्थ्य मंत्री डॉ. दीपक सावंत का इस्तीफा अभी मंजूर नहीं हुआ है, इसलिए उन्होंने मंगलवार को मंत्रिमंडल की बैठक में भी हिस्सा लिया। बता दें कि डॉ. सावंत ने सोमवार देर...
Amit Shah To Meet Ratan Tata, Lata Mangeshkar, Madhuri Dixit on 6 June
Mumbai: BJP president Amit Shah will today meet industrialist Ratan Tata, singer Lata Mangeshkar and actor Madhuri Dixit and share the Modi government's achievements with them as part of his party's "contact for support" campaign, sources in the party...
Defamation case filed against Gujarat MLA Jignesh Mevani in Pune
Pune: A defamation case has been registered against Gujarat MLA and Dalit activist Jignesh Mevani after he allegedly tweeted a morphed picture of a columnist, police said. The columnist, Shefali Vaidya, lodged a complaint based on which a case...
‘निरंतर वैद्यकीय प्रशिक्षण’ वेबपोर्टलचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई: महाराष्ट्र शासन आणि वैद्यकीय परिषदेने संयुक्तपणे तयार केलेल्या 'निरंतर वैद्यकीय प्रशिक्षण' अर्थात सीएमई (कंटिन्युअस मेडिकल एज्युकेशन) वेबपोर्टलचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयातील परिषद सभागृहात झाला. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, कार्यकारी...
शेतकऱ्यांना तूर खरेदीचे चुकारे गुरूवारपर्यंत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई:- राज्यात नाफेडच्या माध्यमातून विक्रमी तूर खरेदी करण्यात आली असून या तुरीचे चुकारे येत्या गुरूवारपर्यंत (दि.७ जून) शेतकऱ्यांना देण्यात यावेत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिले आहेत. तत्पूर्वी सकाळी पत्रकारांशी बोलताना श्री. फडणवीस यांनी अद्यापही शासनाकडून खरेदी न...
Maha announces financial aid for tur farmers
Mumbai: The Maharashtra government would provide financial grant of Rs 1000 per quintal to those farmers whose tur and gram could not be purchased by the administration before the May 31 deadline, Chief Minister Devendra Fadnavis said today. "The government...
नागपुरातील बहुचर्चित सेव्हन हिल्स बार खुनातील सहाही आरोपींची जन्मठेप कायम
नागपूर : शहरात खळबळ माजविणाऱ्या सेव्हन हिल्स बारमधील खून प्रकरणातील सर्व सहाही आरोपींची जन्मठेप व अन्य शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व मुरलीधर गिरटकर यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद...
नागपुरात आॅटोचालक महिलेची भाईगिरी !!!
नागपूर : आॅटो चालविणाऱ्या एका महिलेने क्षुल्लक कारणावरून अमरावती जिल्ह्यातील एका तरुणाला मारहाण करून त्याचे सात हजार रुपये लुटले. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सोमवारी दुपारी ३.३० वाजता ही घटना घडली. चांदूर (जि. अमरावती) येथील नीतेश सुखदेवराव मालपुरे (वय २९) हा तरुण नागपुरात...
आम्ही घरापासून सुरू करू प्लास्टिकबंआम्ही घरापासून सुरू करू प्लास्टिकबंदीदी
नागपूर: पुनर्प्रक्रिया आणि पुनर्वापर होणाऱ्या प्लास्टिकच्या व्यतिरिक्त दैनंदिन उपयोगातल्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा उपयोग करणे आजपासून आम्ही कुटुंबातील प्रत्येक सदस्य बंद करू. यासाठी जनजागृतीचा वसा आजपासून स्वीकारू, असा संकल्प मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून एकमुखाने केला. निमित्त होते नागपूर महानगरपालिका...
वृक्ष संवर्धनांसाठी नागरिकांचा पुढाकार आवश्यक
नागपूर : झाडांचे संवर्धन ही काळाजी गरज आहे. वृक्षारोपण करून आपले काम संपत नाही, तर त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. वृक्ष संवर्धन करण्याकरिता नागरिकांचा पुढाकार आवश्यक आहे. तरच हे कार्य यशस्वीपणे राबविण्यात यश येईल, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी...

