मुस्लिम बोर्डींग निवडणुकीच्या वादातून कोल्हापुरात सशस्त्र हल्ला
कोल्हापूर: येथील मुस्लिम बोर्डींग निवडणुकीच्या वादातून 30 ते 40 जणांच्या जमावाने रविवार पेठेतील महात गल्ली येथील शौकत बागवान यांच्या घरावर सशस्त्र हल्ला चढवला. घरासह अन्य चार वाहनांची तोडफोड केली. हल्लेखोरांनी मोटारसायकलसह गल्लीतील तरुण मंडळाचे कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच...
Maha CM Devendra Fadnavis leaves for 3-day South Korea, Singapore tour
Mumbai: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis today embarked on a three-day tour of South Korea and Singapore where he will visit infrastructure projects and hold meetings for investments. The chief minister is scheduled to meet several business leaders in South Korea...
Malegaon blast case: Army Major gets bail
Representational Pic Mumbai: The Bombay High Court today granted bail to retired Major Ramesh Upadhyay, an accused in the 2008 Malegaon blast case. Accepting Upadhyay's plea on the ground of parity -- since the other prime accused in the case...
लातूर शहर काही काळासाठी होणार स्तब्ध, ब्रेनडेड तरूणाच्या अवयवदानाचा कुटुंबियांचा संकल्प
लातूर: 'ब्रेनडेड’ तरुणाचे अवयव दान करण्याचा त्याच्या कुटुंबियांनी संकल्प केल्यानंतर शहरात आज (मंगळवारी) ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. शासकीय मेडिकल कॉलेज ते लातूर विमानतळ असा 17 किलोमीटरचा हा ग्रीन कॉरिडॉर असेल. त्यामुळे शहर काही काळासाठी स्तब्ध होणार आहे. लातूरला एक...
३३ रुपये लिटरचे पेट्रोल रु. ८० का?
नागपुर: जागतिक पातळीवर कच्चा तेलाच्या किमती १/३ झाल्यात. जे कच्च तेल चार वर्षापूर्वी १४० डॉलर प्रती बँरल पर्यंत होत, ते मागील दोन वर्षात अगदी खालच्या पातळीवर आले आहे. आज याची किमंत प्रती बँरल ५० डॉलर आहे. दीड वर्षापूर्वी तर हे...
‘स्वच्छता हीच सेवा’ राजभवन येथे स्वच्छता अभियान
मुंबई : ‘स्वच्छता ही च सेवा’ या अभियानांतर्गत राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी आज राजभवन परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. तसेच राजभवन मधील देवीमंदीराजवळ वृक्षारोपण केले. या स्वच्छता मोहिमेत राज्यपालांचे सचिव वेणूगोपाल रेड्डी,उपसचिव रणजीत कुमार, परिवार प्रबंधक वसंत साळुंके, राजभवन मधील अधिकारी,कर्मचारी त्यांचे...
कोराडीत साकारणार 7 डी थिएटर जगभराच्या पर्यटनाचा अनुभव घेता येणार : पालकमंत्री
नागपूर: कोराडी सांस्कृतिक व पर्यटन विकास आराखड्यात आता 7 डी थिएटरचा समावेशही करण्यात आला असून त्यासाठी शासनाने 25 कोटी रुपयांना मान्यता दिली असून हे थिएटर तयार झाल्यानंतर जागतिक पर्यटनाचा अनुभव येथे बसून जनतेला घेता येणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री व...
शिवसेनेने महागाईविरोधात मुंबईत केले आंदोलन
मुंबई: शिवसेनेने आज महागाईविरोधात मुंबईत आंदोलन केले. वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेने मुंबईत 12 ठिकाणी मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलन केले. वांद्रे परिसरातील म्हाडा कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि शिवसेनेचे...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आई जगदंबेची आरती
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोराडी येथील आई जगदंबा संस्थानला शुक्रवारी रात्री उशीरा भेट दिली. तसेच नवरात्रो उत्सवानिमित्त दर्शन घेऊन आरती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे...
राज ठाकरेंची Facebook पोस्ट, बाबासाहेबांचे स्मारक बांधून दलित मते खेचण्याचा प्रयत्न
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून फटकेबाजी करण्यास सुरुवात केली आहे. राज यांनी 'स्मारकं कशासाठी...' या शीर्षकावरून सरकारवर बोचरी टीका केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक बांधून केवळ दलित मते आपल्याकडे खेचण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे राज यांनी आपल्या...
श्मशान भूमि से गायब मिला बच्चे का शव, मां-बाप ने अघोरी पर जताया शक
अमरावती: महाराष्ट्र के अमरावती में एक श्मशान भूमि से 2 महीने के बच्चे का शव गायब हो गया है. मृत बच्चे के परिवार ने पुलिस में शिकायत दर्ज कराई है. परिवार को शक है कि अघोरी विद्या साधने के लिए...
नारायण राणे यांचा काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय व्यक्तीगतःडॉ. राजू वाघमारे
मुंबई: नारायण राणे यांनी आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा देताना काँग्रेस पक्षाने आपल्यावर अन्याय केला अशा स्वरुपाचे जे आरोप केलेले आहेत. त्या आरोपात कोणत्याही प्रकारचे तथ्य नसून हे आरोप निराधार असल्याचे प्रदेश काँग्रेसच्या अनुसुचीत जाती विभागाचे अध्यक्ष आणि प्रवक्ते डॉ. राजू...
नारायण राणेंनी दिला कॉंग्रेसचा आणि आमदारकीचा राजीनामा
सिंधुदुर्ग/मुंबई: नारायण राणे यांनी अखेर कॉंग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. कुडाळमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीसह सर्वच ज्येष्ठ नेत्यांवर जोरदार तोफ डागली. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेला भविष्यातील वाटचाल स्पष्ट करणार, असे नारायण राणे यांनी...
महाराष्ट्र में कांग्रेस को लगा बड़ा झटका, नारायण राणे ने दिया इस्तीफा
मुंबई: अपने अस्तित्व की लड़ाई लड़ रही कांग्रेस को लगातार झटके पर झटके लगते जा रहे हैं। गुजरात के बाद अब महाराष्ट्र में कांग्रेस को बड़ा झटका लगा हैं। पूर्व मुख्यमंत्री और वरिष्ठ कांग्रेस नेता नारायण राणे ने पार्टी से इस्तीफा...
Dawood Ibrahim ‘in talks’ with Centre for his return, alleges Raj Thackeray
Mumbai: Raj Thackeray dropped a bombshell today as he claimed that India's most wanted terrorist Dawood Ibrahim is trying to negotiate his return with the central government as "he wants to spend his last days" in his home country. The Maharashtra...
दाऊदला स्वतः भारतात यायचंय, मात्र मोदी श्रेय लाटणार : राज ठाकरे
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला स्वतःहून भारतात येण्याची इच्छा आहे, मात्र मोदी सरकार आपण त्याला पकडून आणल्याचं सांगत श्रेय लाटणार असल्याचा सनसनाटी आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला. एफबी पेजच्या...
राजकारणातील आपला भिडू बच्चू कडू, अनोख्या आंदोलनासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध!
मुंबई: अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे अपक्ष आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू हे महाराष्ट्रात आपल्या अनोख्या आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा हा आमदार आता आपल्या मतदारसंघाशिवाय राज्यभर विविध प्रश्नांसाठी आवाज अठवत आहे. सध्या शेतक-यांची कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात...
उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकरांनी दिली शिवसेनेत येण्याची ऑफर- नितेश राणे
मुंबई: नारायण राणेंना शिवसेनेत येण्याची ऑफर दिलेली नाही असे स्पष्टीकरण शिवसेनेने दिल्यानंतर नितेश राणेंनी याबाबत एक गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनीच गणपतीदरम्यान शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याचे राणेंचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे....
फाईव्ह स्टार हॉटेलात वैश्याव्यवसाय, रशियन युवतीसह तिघींची सुटका, 5 दलाल ताब्यात
File Pic पुणे: पुण्यातील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दोन परदेशी आणि दिल्ली येथील एका युवतीकडून मोठ्या रक्कमेच्या पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या पाच जणांविरुद्ध येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुटका केलेल्या तीन युवतींपैकी एक रशियन तर दुसरी उझबेकिस्तान...
मुंबईसह पुण्यात पावसाचा जोर; वाराणसी-मुंबई विमान धावपट्टीवर घसरले, 6 रेल्वे एक्स्प्रेस रद्द
मुंबई: गेली दोन दिवस संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईसह कोकणसह पुणे-नाशिक पट्ट्यातील सह्यादी रांगेत मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील काही तासांत या भागात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईत धावपट्टीवर विमान घसरले मंगळवारी रात्री लो व्हिजिबिलिटीमुळे जवळपास 56...
Cyclone warning in Mumbai fake news, says IMD
Mumbai: Mumbai's disaster management cell says that reports of a cyclone are not true. @DisasterMgmtMum tweets: "As informed by IMD there is no cyclone warning for Mumbai. Citizens r requested not to spread & trust rumour." IMD posted another tweet thereafter...

