शासकीय व लष्करी इतमामात शहीद प्रवीण येलकर यांना साश्रुपूर्ण नयनांनी निरोप
कोल्हापूर: ‘जब तक सुरज चाँद रहेगा, प्रवीण येलकर तुम्हारा नाम रहेगा’, ‘अमर रहे... अमर रहे, शहीद जवान प्रवीण येलकर अमर रहे.‘भारत माता की जय’, ‘वीर जवान तुझे सलाम’, ‘वंदे मातरम्’ अशा आसमंत दणाणून टाकणाऱ्या घोषणांनी व साश्रुपूर्ण नयनांनी शहीद जवान...
जॅग्वारने आणली आहे नागपूरसाठी ‘आर्ट ऑफ परफॉर्मन्स टूर’
नागपूर : अॅम्बी व्हॅली येथे आर्ट ऑफ परफॉर्मन्स टूरचे यशस्वी आयोजन करण्यात आल्यानंतर पुणे, अहमदाबाद, इंदूर, जयपूर, गुरुग्राम, कर्नाल, चंडीगढ, नोईडा, लखनौ, बंगळुरू, चेन्नई, विजयवाडा आणि हैदराबाद येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आता ग्राहकांना अद्वितीय असा ड्राइव्ह अनुभव...
भारनियमन आणि कोळशाचा जाब येत्या अधिवेशनात आम्ही विचारणार – अजित पवार
यवतमाळ : आज नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर तसेच ग्रामीण कार्यकारिणीच्या आढावा बैठकीस प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी माध्यमांना संबोधित केले. निवडणुकीच्या आधी भाजपने दिलेली आश्वासने आणि...
अंबाझरी राखीव जंगलातील जैव विविधता उधानाचा विकास जलद गतीने करा-प्रवीण परदेशी
नागपूर: अंबाझरी राखीव जंगल येथील जैव विविधता उधानात सुरु असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला आणि उर्वरित सर्व विकास कामे जलद करा असे निर्देश मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव यांनी वन अधिकारी यांना दिले.यावेळी वन समितीच्या सदस्य व नगरसेविका डॉ.परिणीता फुके,ना.सु.प्र.चे...
युवक कॉंग्रेस व विद्यार्थ्यांचे निवेदन न घेता महापौर गाडीतून न उतरता पळाल्या
नागपूर :उत्तर नागपूर मधील सिद्धार्थ नगर,शेंडे नगर,कपील नगर,अंगुलिमालनगर,अमरज्योतिनगर,सम्राट अशोकनगर येथील वाचनालय बाबतीत समस्याच्या निराकारण करण्यासाठी नागपूर लोकसभा युवक कॉंग्रेसचे महासचिव राकेश निकोसे यांच्या नेतृत्वात महापौराना निवेदन देण्यासाठी असंख्य विद्यार्थ्या सोबत गेल्या असत्या महापौर गाडीतून समोर गेल्यावरूनही न पाहता काढ़ता पाय...
दिवाळीत भारनियमन नाही – ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर: राज्यात मध्यंतरी झालेलं भारनियमन हे तात्पुरत होतं, अचानक उद्धभवलेल्या नैसर्गिक संकटामुळे कोळसा टंचाई निर्माण झाली होती, याचा वीज निर्मितीवर प्रभाव पडल्याने हे भारनियमन करावे लागले, मात्र आत्ता परिस्थिती पुर्णत: नियंत्रणात असून दिवाळीत भारनियमन होणार नाही, असा पुनर्रुच्चार राज्यावे ऊर्जांमंत्री...
विविध क्रीडा प्रकारांमध्ये नैपुण्यप्राप्त मनपा शाळांतील विद्यार्थ्यांचा महापौरांनी केला सत्कार
नागपूर: विभागीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारांत नैपुण्य मिळविणाऱ्या नागपूर महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा सत्कार महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते शुक्रवार (ता.१३) ला मनपा मुख्यालयातील महापौर कार्यालयात करण्यात आला. याप्रसंगी शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती...
दिवाळीपूर्वी कर्जमाफीची घोषणा फोल, सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक!
मुंबई: 1 ऑक्टोबरपासून कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची सरकारची घोषणा फोल ठरली असून, दिवाळीपर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासनही सरकार पाळू शकलेले नाही. शेतकऱ्यांची दिवाळी अंधःकारमय करणाऱ्या या सरकारला आता शेतकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचाही नैतिक अधिकार राहिलेला नाही, अशी घणाघाती टीका...
अनुभवविश्व समृध्द करण्यासाठी वाचन आवश्यक – ग्रंथपाल विभा डांगे
नागपूर: आपले अनुभवविश्व समृध्द करण्यासाठी तसेच माहिती पासून ज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी वाचनसंस्कृती अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. वाचनाने केवळ ज्ञानातच भर पडत नाही तर खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व विकास होतो. त्यातून आत्मविश्वास निर्माण होऊन सभा धारिष्टय निर्माण होते. यासाठी अभ्यासासोबतच अवांतर वाचनावर...
कांद्री गावात राजकिय गालबोट
कन्हान : कांद्री येथील ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीला आज अचानक राजकिय गालबोट लागले. स्थानिक आमदारांच्या इशारा वरून पोलीसांनी बॉनरची तोडफोड केली. असा आरोप करीत कॉँग्रेस पक्षाने हंगामा उभा केला. या प्रकरणात माजी राज्यमंत्री तथा कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष यांनी उडी घेतल्यामुळे राजकिय...
राज्यातील वीज कर्मचार्यांना १३,५०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर
नागपूर: दिवाळीनिमित्त महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण व सुत्रधारी कंपन्यांतील सुमारे ७७ हजार कर्मचार्यांना १३,५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान राज्याचे ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळें यांनी जाहीर केले. तसेच कंत्राटी कामगारांना ७,५०० रुपये सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. नागपूर येथील बिजली...
दिवंगतराष्ट्रपतीअव्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राजभवन येथे वाचन प्रेरणा दिवस
मुंबई: दिवंगतराष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेला वाचन प्रेरणा दिवस शुक्रवारी (दि १३) राज भवन येथे साजरा करण्यात आला. राज्यपालांचे...
नसीब उके याची राज्य स्तरावर कुस्ती मध्ये निवड
कन्हान : क्रीडा संकुल नागपूर येथे झालेल्या विभागीय क्रीडा स्पर्धा कूस्ती मध्ये १७ वर्ष वयोगट व ५४ किलाे वजन गटात गडचिरोली, गोंदीया, वर्धा, चंद्रपूर या चार जिल्हयातील विद्याथ्याशी लढत देत प्रथम क्रंमाकाचे विजेतेपद पटकावले व हाेणा-या राज्यस्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धेसाठी...
Congress sweeps Nanded civic polls; stops BJP juggernaut
Nanded: The Congress today made a clean sweep in the Nanded-Waghala municipal corporation elections, winning 49 of the 54 seats for which results were declared. Results for 54 seats, out of the total 81, have been declared so far. Nanded is Maharashtra...
व्यावसायिक रुग्णालयांच्या बाह्य रुग्ण नोंदणीचे शुल्क वाढणार
नागपूर : शहरात सध्या अस्तित्वात असलेल्या आणि नव्याने नोंदणीसाठी मनपाकडे येणाऱ्या व्यावसायिक रुग्णालयांसाठी आता नवे बाह्य रुग्ण धोरण लागू होणार आहे. सदर धोरणाचा आराखडा तयार झाला असून मनपाच्या आरोग्य समितीने काही सूचनांसह मंजुरी दिली आहे. नवे सुधारीत धोरण लवकरच सर्वसाधारण...
न्यायालयाच्या आदेशानुसारच मोबाईल टॉवर बांधकामास मंजुरी : संजय बंगाले
नागपूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच मोबाईल टॉवर बांधकामास मंजुरी देण्यात येईल. न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जर बांधकाम असेल तरच ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे, असे आदेश स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले यांनी दिले. गुरूवारी (ता.१.) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात...
नांदेड महापालिकेतील काँग्रेसच्या एकतर्फी विजयामुळे भाजपचा परतीचा प्रवास सुरुः खा. अशोक चव्हाण
File Pic मुंबई: राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर आता नांदेड- वाघाळा महापालिकेच्या निकालातही काँग्रेस पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे. या विजयामुळे भाजपचा परतीचा प्रवास सुरु झाल्याचे स्पष्ट होते असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी...
महिला बचतगटांच्या उत्पादनांसाठी स्वतंत्र बाजारपेठ उभारणार : महापौर नंदा जिचकार
नागपूर : महिला बचत गटांच्या सक्षमीकऱणाच्या उद्देशाने महिलांसाठी हक्काची कायमस्वरुपी बाजारापेठ मनपाच्या वतीने तयार करण्याचा मानस असून त्याची प्रक्रिया सुरू आहे. महिला बचतगटांद्वारे दर्जेदार उत्पादनांची निर्मिती करण्यात येते. मात्र बाजारपेठेअभावी त्यांना वाव मिळत नाही. मोठमोठ्या उद्योगांची सुरुवात अशीच होत...
नांदेडचा निकाल भाजपची लाट ओसरल्याची नांदी – नवाब मलिक
मुंबई: नांदेड महानगरपालिकेत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवल्यामुळे भाजपची लाट आता पुर्णपणे ओसरली आहे. देशात कमळ, राज्यात कमळ, मनपात कमळ, असे भाजपचे घोषवाक्य ठरले होते. हा भ्रम नांदडेच्या जनतेने धुळीस मिळवल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे....
फवारणीमुळे बाधित झालेल्या शेतकरी कुटूंबियांना तात्काळ मदत देणार – चंद्रशेखर बावनकुळे
· शेतकरी कुटूंबियांच्या घरी जावून केले सात्वन · किटकनाशकासंदर्भात संबंधितांवर गुन्हा दाखल करा · मृतकांच्या कुटूंबियांना आर्थिक सहाय्य · कळमेश्वर, खैरगाव गावांना भेट नागपूर: शेतपीकांवर औषध फवारणी करताना शेतकऱ्यांचा दुरदैवी मृत्यूमुळे शेतकरी कुटूंबावर मोठा आघात झाला आहे. अशा प्रसंगी शासनातर्फे आवश्यक...
अमरावती महामार्गावर धामना शिवारात ट्रक-कार अपघातात 4 गंभीर
वाडी(अंबाझरी): नागपूर - अमरावती महामार्गावर बुधवार दि. 11.10.17 ला दुपारी झालेल्या कार ट्रक अपघातात कार मध्ये बसलेले 4 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. प्राप्त माहिती नुसार कार क्र MH. 40 - AC/2202 स्विफ्ट डिझायर वेगाने अमरावती च्या दिशेने जात असताना धामना...

