कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर

मुंबई : कोल्हापूर विमानतळाचे ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ’, कोल्हापूर असे पुनर्नामकरण करण्यासंदर्भात शिफारस केंद्र शासनाला पाठविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात...

by Nagpur Today | Published 9 years ago
By Nagpur Today On Monday, March 26th, 2018

सावरोली ग्रामपंचायतीमध्ये एक कोटीचा भ्रष्टाचार; आमदार सुनिल तटकरे यांनी लक्षवेधीतून केली कारवाईची मागणी

मुंबई: रायगड जिल्हयातील खालापूर तालुक्यातील सावरोली ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंचांनी संगनमताने एक कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनिल तटकरे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून आज सभागृहात मांडत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. दरम्यान या भ्रष्टाचाराला जबाबदार असणारे आणि...

By Nagpur Today On Monday, March 26th, 2018

‘बीड जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल’ : ‘जय महाराष्ट्र कार्यक्रमात उद्या पंकजा मुंडे यांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात ‘बीड जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल’ या विषयावर ग्रामविकास, महिला व बालकल्याण तथा बीड जिल्हा पालकमंत्री पंकजा मुंडे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत मंगळवार दि. २७ मार्च रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री...

By Nagpur Today On Monday, March 26th, 2018

टिल्लू पंप लावणाऱ्यांची आता गय नाही

नागपूर: टिल्लू पंप लावणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येईल, असा इशारा जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिली. सोमवारी (ता.२६) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित जलप्रदाय समितीच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला समिती उपसभापती श्रद्धा पाठक, समिती सदस्य प्रदीप पोहाणे,...

By Nagpur Today On Monday, March 26th, 2018

Elgar Morcha in Mumbai Updates: ‘Arrest Devendra Fadnavis if Can’t Nab Sambhaji Bhide’

5:22 PM IST Do not try to bring Hitler’s rule: Prakash Ambedkar warns Prime Minister Narendra Modi


5:00 PM IST Government should not work for the court: Prakash Ambedkar
4:41 PM IST A delegation of 10 people along with Prakash Ambedkar will meet...

By Nagpur Today On Monday, March 26th, 2018

Sambhaji Brigade now in spat over name use

Pune: The members of Sambhaji Brigade and Maratha Seva Sangh are caught up in a fight over the use of the names of the organisations. Sambhaji Brigade and Maratha Seva Sangh were formed and registered in 1990. But they came to...

By Nagpur Today On Monday, March 26th, 2018

स्वामीनारायण शाळा, वर्धमाननगर शाळेवर प्रशासक बसवा : ॲड धर्मपाल मेश्राम

नागपूर: स्वामीनारायण, वर्धमान नगर शाळेने आरटीई प्रवेशात घोळ निर्माण करून अनेक प्रवेशुच्छुक पालकांच्या पाल्यांना हेतुपुरस्सर प्रवेश नाकारला. शासकीय योजनेला हरताळ फासुन गोरगरीब पालकांचा भ्रमनिरास करणार्या ह्या शाळेवर प्रशासक बसवा, अशी मागणी मनपा विधी समिती सभापती अॅड. धर्मपाल मेश्राम ह्यांनी शिक्षणाधिकारी...

By Nagpur Today On Monday, March 26th, 2018

सरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का ? – धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल

File Pic मुंबई: भीमाकोरेगाव प्रकरणाच्या दंगलीमधील आरोपी एकबोटे स्वत:हून अटक झाला. मात्र दुसरा आरोपी संभाजी भिडे याला अटक करण्यात आली नाही याचा अर्थ सरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला...

By Nagpur Today On Monday, March 26th, 2018

बुलढाणा के 91 किसानों ने की इच्छामृत्यु की मांग, फसलों की सही कीमत नहीं मिलने से हैं परेशान

बुलढाणा: महाराष्ट्र में लगातार परेशान किसानों का आंदोलन जारी है। इस कड़ी में अब राज्य के बुलढाणा जिले के 91 किसानों ने राज्यपाल और एसडीओ को पत्र लिखकर इच्छामृत्यु की मांग की है। एक न्यूज़ एजेंसी एएनआई के मुताबिक, बुलढाणा जिले...

By Nagpur Today On Sunday, March 25th, 2018

जॉगींग, वाकिंग, सायकल ट्रॅकचे कस्तुरचंद पार्कवर भूमिपूजन

नागपूर: राज्य शासनाच्या निधीअंतर्गत महानगरपालिकेद्वारे शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कस्तुरचंद पार्कवर साकारण्यात येणाऱ्या जॉगींग, वॉकिंग आणि सायकल ट्रॅकचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि ऊर्जामंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या...

By Nagpur Today On Sunday, March 25th, 2018

जय श्री राम का गूंज उद्घोषणा से शोभायात्रा का स्वागत करने उमडा जनसैलाब

काटोल: शोभायात्रा सत्संग मंडल और काटोल युवक मित्र मंडल के संयुक्त तत्वावधान में रामनवमी पर रविवार को श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा निकाली, जिसे देखने जनसैलाब उमडा. काटोल नगरि मानों अयोध्या बन गई थी. शोभायात्रा में शामिल भव्य झांकियां देखने ग्रामीण ...

By Nagpur Today On Saturday, March 24th, 2018

श्रीरामनवमी उत्‍सवास मंगलमय वातावरणात सुरुवात

शिर्डी: श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या श्रीरामनवमी उत्‍सवास आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली असून श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनासाठी राज्‍यातून विविध ठिकाणाहुन सुमारे १७५ पालख्‍यां सोबत आलेल्‍या पदयात्री साईभक्‍तांच्‍या श्रीसाईनामाच्‍या गजराने अवघी शिर्डी दुमदुमुन गेली. आज उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी...

By Nagpur Today On Saturday, March 24th, 2018

भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर : खा. अशोक चव्हाण

अमरावती: सरकारचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले असून खोट्या जाहिरातींवर शेकडो कोटींची उधळपट्टी सुरु आहे. राज्यावरील कर्जाचा डोंगर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. सरकार राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा दररोज वाढवत चालले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांनी राज्याला आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर नेऊन...

By Nagpur Today On Saturday, March 24th, 2018

दीक्षाभूमीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सौंदर्यीकरण करणार

नागपूर: नागपुरातील प्रसिध्द व पवित्र दीक्षाभूमी हे अ वर्ग पर्यटन स्थळ असून लाखो भाविक या स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात. ते पाहता दीक्षाभूमीचा आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकास व सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कामासाठी नासुप्रने 100 कोटींचा प्रस्ताव तयार...

By Nagpur Today On Saturday, March 24th, 2018

अॅट्रॉसिटी कायद्याबाबतच्या निर्णयाचा सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार करावाः डॉ. राजू वाघमारे

मुंबई: अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे देशातील अनुसूचित जाती जमातीमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या निकालाचा पुनर्विचार करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसुचित जातीविभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी केली आहे. या संदर्भात बोलताना डॉ....

By Nagpur Today On Saturday, March 24th, 2018

‘सरहद्द’ संस्थेला डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार जाहीर

नागपूर : गेली तीन दशके काश्मीरमध्ये शांततेसाठी काम करणारे संजय नहार यांच्या ‘सरहद्द’ या संस्थेला यंदाचा ‘डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. दि. २२ जुलै २०१८ रोजी पुण्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती सी.मो.झाडे फाऊंडेशनचे...

By Nagpur Today On Saturday, March 24th, 2018

Man with help of friend kills Paramour

Pune: Wajare Police have arrested two persons in connection with a murder of girl who had been blackmailing one of the persons and demanding money from him. The police found the 19-year old girl’s body in Waghjai’s hilly area coming...

By Nagpur Today On Saturday, March 24th, 2018

‘देव त्यांना बुद्धी देवो’; ‘उंदीर घोटाळ्या’वरून एकनाथ खडसेंना मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर

मुंबई: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी मंत्रालयातील उंदीर घोटाळा उघडकीस आणून सरकारला चांगलेच पिंज-यात पकडले. मंत्रालयातील ३ लाख १९ हजार ४०० उंदीर सात दिवसांत कसे मारण्यात आले, असा सवाल खडसेंनी विधानसभेत केला होता. याचे प्रत्युत्तर...

By Nagpur Today On Saturday, March 24th, 2018

OCW to plug major leakeages on Wanjari Nagar ESR on Mar. 26 & Chinchbhavan on Mar. 27

File Pic Nagpur: Nagpur Municipal Corporation and Orange City Water have planned to plug a major leakage on inlet valve of Wanjari Nagar ESR ON March 26 (Monday) & leakage on outlet pipeline of ChinchBhuvan (Karve Nagar) ESR on March...

By Nagpur Today On Saturday, March 24th, 2018

मनपाच्या सहा हजार विद्यार्थींनींना सॅनिटरी नॅपकीनचे मोफत वाटप

नागपूर: नागपूर महानगरपालिका आणि रोटरी कल्ब ईशान्य यांच्या संयुक्त विद्यामाने नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील सहा हजार विद्यार्थींनींना त्यांच्या सॅनिटरी नॅपकीनचा वर्षभराचा साठा मोफत वाटपाचा कार्यक्रम शनिवारी (ता.२४) ला आसीनगर झोनमधील एम के आझाद शाळेत झाला. शाळेच्या मुख्याधापिका निखत रेहाना यांच्या हस्ते...

By Nagpur Today On Saturday, March 24th, 2018

उद्योजकांनी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अधिक काम करावे -उपराष्ट्रपती

मुंबई : उद्योजकांनी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अधिक काम करावे, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज येथे केले. ते आज हॉटेल ताज येथे मिंट वृत्तपत्रातर्फे दिल्या जाणाऱ्या पहिल्या ‘मिंट कार्पोरेट स्ट्रॅटेजी’ पारितोषिक प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी...