महाराजबागेतील जाई वाघिणीचा मृत्यू
नागपूर: येथील महाराजबाग प्राणीसंग्रहालयाची शान समजल्या जाणाऱ्या जाई वाघिणीचा आज सकाळी मृत्यू झाला. गेल्या सहा महिन्यांपासून ही वाघीण मूत्रपिंडाच्या विकारानं त्रस्त होती. तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यात यश आले नाही. आईपासून दुरावलेल्या जाई व जुई या दोन वाघिणींना २००८ साली...