भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनानिमित्त मा. कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव व्दारा विनम्र अभिवादन

नागपूर: भारतीय घटनेचे शिल्पकार “भारत रत्न” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण ‍दिना निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे मा. कार्यकारी महपौर दीपराज पार्डीकर व स्थायी समिती सभापती संदीप जाधव यांनी आज सकाळी संविधान चौक (‍रिझर्व्ह बँक) स्थित प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन नगरीतर्फे विनम्र...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Wednesday, December 6th, 2017