विभागीय लोकशाही दिनात 6 तक्रारी प्राप्त

नागपूर: अपर आयुक्त आर. एस. जगताप यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आलेल्या विभागीय लोकशाही दिनात नागरिकांकडून 6 तक्रारी स्वीकारण्यात आल्यात. प्राप्त झालेल्या तक्रारी महानगरपालिका, नागपूर-1, उपायुक्त (विकास) नागपूर-1, जिल्हाधिकारी, नागपूर-1, जिल्हाधिकारी, भंडारा-1, नागपूर सुधार प्रन्यास-1, नगरपालिका प्रशासन, नागपूर-1 अशा...

by Nagpur Today | Published 8 years ago
By Nagpur Today On Monday, July 10th, 2017