लहुजी साळवे जयंती म.न.पा. तर्फे साजरी

नागपूर: भारताचे आदय क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या जयंती निमित्त धरमपेठ झोनच्या सभापती श्रीमती रुपा राय, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती वर्षा ठाकरे, नगरसेवक अमर बागडे यांनी अंबाझरी उदयान स्थित लहुजी साळवे यांच्या प्रतिमेला नगरीच्यावतीने पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Tuesday, November 14th, 2017