Published On : Tue, Nov 14th, 2017

लहुजी साळवे जयंती म.न.पा. तर्फे साजरी

Lahuji Sadve
नागपूर: भारताचे आदय क्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या जयंती निमित्त धरमपेठ झोनच्या सभापती श्रीमती रुपा राय, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती वर्षा ठाकरे, नगरसेवक अमर बागडे यांनी अंबाझरी उदयान स्थित लहुजी साळवे यांच्या प्रतिमेला नगरीच्यावतीने पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी सर्वश्री शरद जाधव, विनायक इंगोले,‍ शिवशंकर ताकतोडे, सागर जाधव, वैभव इंगोले आदी उपस्थित होते.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement

Gold Rate
May 11- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,41,300 /-
Silver/Kg ₹ 2,60,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above