कन्हान-पिपरी नगरपरिषदेत भाजपाचे शंकर चंहादे नगराध्यक्ष व मनोहर पाठक उपाध्यक्ष
कन्हान: नव्याने झालेल्या कन्हान -पिपरी नगरपरिषदेतील अडीच वर्षाचा कार्यकाल पुर्ण झाल्यावर आज झालेल्या निवडणुकीत भाजपाचे शंकर चंहादे नगराध्यक्ष व मनोहर पाठक उपाध्यक्ष म्हणून ११/५ मतानी निवडुन आले. नगरपरिषद कन्हान -पिपरी ची नगराध्यक्ष व उपाध्यक्ष प़दाची निवडणुक आज १८ ऑगस्ट्र २०१७ ला...