कामगार कॉलनी, तुकडोजी नगर परिसरातील झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप

नागपूर: झोपडपट्टीधारकांचे ले-आऊट नियमित करून त्यांना स्थायी स्वरूपाचे पट्टे वाटपासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असून शनिवारी (ता. ३१) महापौर नंदा जिचकार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात प्रभाग ३७ अंतर्गत येणाऱ्या कामगार कॉलनी आणि तुकडोजी नगर परिसरातील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप केले. यावेळी...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Saturday, March 31st, 2018