विचारवंत प्रा. जैमिनी कडू यांचं निधन
नागपूर : बहुजन चळवळीतील विचारवंत प्रा. जैमिनी कडू (वय ६८) यांचं आज उपचारादरम्यान निधन झाले. सोमवारी रात्री ओला कॅबने दिलेल्या धडकेत जैमिनी कडू हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर नागपूरमधील ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना न्यूरॉन रुग्णालयात...