आयपीएल क्रिकेट सट्टाप्रकरणी चार जणांना अटक
Representational Pic कन्हान: आयपीएल क्रिकेटवर बेटिंग करण्याप्रकरणी चार व्यक्तींना गुन्हे शाखेच्या पथकाने कन्हान पोलिसांच्या मदतीने अटक केली. कन्हान पोलिस ठाण्यांतर्गत वराडा शिवारातील फाॅर्म हाऊसवर सनराईज हैदराबाद विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स या सामन्यावर बेटिंग सुरू होती. या बेटिंगची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला...