स्वतंत्र विदर्भासाठी तृतीयपंथीयांचं 10 दिवस उपोषण

नागपूर: स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विविध पक्षांच्या नेत्यांसह सामान्य नागरिकही रस्त्यावर उतरलेले पाहिले आहेत. पण आता या मागणीला थेट किन्नर समाज अर्थात तृतीयपंथीयांचाही पाठिंबा मिळाला आहे. वेगळ्या विदर्भासाठी नागपुरात तृतीयपंथीयांनी दहा दिवसांचं उपोषण सुरु केलं आहे. अखिल हिंद फॉरवर्ड ब्लॉकच्या बॅनरखाली इतवारीमधल्या...

by Nagpur Today | Published 8 years ago
By Nagpur Today On Wednesday, March 28th, 2018