आईसगोळा खात आहात ? सावधान ! 75 टक्के बर्फात सापडले जीवाणू

मुंबई: मुंबईतील फेरीवाल्यांकडील 75 टक्के बर्फ नमुन्यांमध्ये ‘ई कोलाय’ हा जीवाणू आढळून आला आहे, तर खाद्य आणि पेय पदार्थ विकणार्‍या फेरीवाल्यांकडील 96 टक्के बर्फाचे नमुने खाण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. फेरीवाल्यांकडील बर्फ व पाणी नमुन्यांची चाचणी करण्याचे आदेश आयुक्त...

by Nagpur Today | Published 9 years ago
By Nagpur Today On Saturday, April 29th, 2017