कस्तुरचंद पार्कच्या देखभाल दुरुस्तीसाठी ‘मेट्रो’ देणार मनपाला मोबदला
नागपूर : कस्तुरचंद पार्क येथील ४०८.४५९ चौ.मी. जागा मेट्रो रेल स्टेशनला देताना मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने कस्तुरचंद पार्कची देखभाल दुरुस्ती करावी, अशी अट ठेवण्यात आली होती. मात्र, यासंदर्भात मेट्रो रेल कार्पोरेशन असमर्थ असून ती जबाबदारी नागपूर महानगरपालिकेने सांभाळावी. त्या मोबदल्यात...