भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक 2018: भाजपा उमेदवार हेमंत पटले यांचा उमेदवारी अर्ज सादर
भंडारा: भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार हेमंत पटले यांनी आपले उमेदवारी अर्ज आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांना सादर केला. याप्रसंगी भंडारा जिल्हा पालकमंत्री व निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, गोंदिया जिल्हा पालकमंत्री राजकुमार बडोले,...
भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक: भाजपकडून हेमंत पटलेंना उमेदवारी
मुंबई: भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने माजी आमदार हेमंत पटले यांना उमेदवारी दिली आहे. भाजप नेतृत्वाच्या कार्यशैलीवर टीकास्त्र सोडत नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानं ही जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी भाजपतर्फे पटलेंनाच उमेदवारी मिळणार अशी शक्यता...