उपद्रव शोध पथकाला द्या अतिक्रमण हटविण्याचा अधिकार
नागपूर: नागपूर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी शहरात कचरा करणाऱ्या उपद्रव मूल्यांवर वचक ठेवण्याच्या हेतूने उपद्रव शोध पथकाची स्थापना करण्यात आली. यामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना अतिक्रमण हटविण्याचाही अधिकार देण्यात यावा, अशी सूचना वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले...