युपीएससीमध्ये महाराष्ट्रातून गिरीश बडोले पहिला, इतर 13 विद्यार्थ्यांना यश
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (युपीएससी) 2017 चा निकाल जाहीर झाला असून यात उस्मानाबाद जिल्ह्यातील गिरीश बडोले राज्यात पहिला आला आहे. देशात त्याचा क्रमांक 20 वा लागला आहे. आयोगाने आज आपल्या अधिकृत वेबसाईटवर (upsc.gov.in)हा निकाल जाहिर केला. आएएस, आयएफएस, आयपीएस आणि...