मनोज चापले यांनी केली फ्रेण्डस् कॉलनी येथील नाल्याची आकस्मिक पाहणी
नागपूर: नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी सोमवारी (ता.२४) फ्रेण्डस् कॉलनी येथील नाल्याची आकस्मिक पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत धरमपेठ झोन सहायक आयुक्त महेश मोरोणे उपस्थित होते. पावसाळ्यापूर्वी शहरातील संपूर्ण नाल्यांची सफाई व्हावी यासाठी वेळोवेळी नाला साफ...