फिनलॅण्डच्या कौन्सिलरची मनपाला भेट
नागपूर: विदर्भात गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी आलेले फिनलॅण्डचे कौन्सिलर मिक्को पोस्टेनन यांनी नागपूर महानगरपालिकेला भेट दिली. महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर आणि आयुक्त अश्विन मुदगल यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी मिक्को पोस्टेनन यांचे स्वागत...