नागपुरात उद्या प्रमुख शेतकरी नेत्यांच्या बैठकीचं आयोजन

नागपूर : शेतकऱ्यांचे खरे प्रतिनिधी विधानसभा, लोकसभा यासारख्या सभागृहात जायला हवेत, त्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणे अशक्य आहे. हा विचार घेऊन त्याबद्दल पुढील दिशा ठरविण्यासाठी महाराष्ट्रातील निवडक मान्यवर नेत्यांची महत्वपूर्ण बैठक उद्या दुपारी १२ नागपुरातील राष्ट्रभाषा सभा, नागपूर येथे आयोजित करण्यात...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Friday, March 30th, 2018