शिवकाळातील एक वीरगाथा “फर्जंद” १ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

नागपूर: आपल्या इतिहासात अनेक अनाम नायक आहेत. परंतु आपण मात्र फक्त "३००", "ग्लॅडिएटर" सारखे हॉलीवूडपट पाहण्यात धन्यता मानतो. याच चित्रपटांच्या प्रेरणेतून आणि आपला गौरवशाली इतिहास महाराष्ट्राला पुन्हा जगता यावा या प्रयत्नातून "फर्जंद" या चित्रपटाचा जन्म झाल्याचे प्रतिपादन दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Thursday, May 17th, 2018