बाराचा ठोका अन् भीम जल्लोष
नागपूर: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रौप्य महोत्सवानिमित्त जयंतीच्या पूर्वसंध्येला इंदोरा बुद्ध विहार येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. आंतरराष्टÑीय धम्मगुरू व धम्मसेनानायक भदंत आर्य नागार्जून सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात निघालेल्या या रॅलीत भीम व बुद्ध गीतांवर आंबेडकरी तरुणाईने एकच ताल...