भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामास गती मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी राज्य शासनाने कार्यवाही यापुर्वीच सुरु केली असून आता इंदू मिलच्या जमीनीचे हस्तांतरण महाराष्ट्र शासनाकडे आज केले. यामुळे स्मारक उभारणीच्या कामाला अधिक गती मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...