राज्याच्या मुख्य सचिवपदी डी के जैन

मुंबई: सुमित मलिक यांच्या जागी राज्याच्या मुख्य सचिवपदी डी.के. जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जैन यांच्या निवडीमुळे सेवाज्येष्ठता असूनही महिला अधिकाऱ्याची मुख्य सचिवपदाची संधी हुकल्याची चर्चा मंत्रालयात सुरू आहे. राज्याच्या मुख्य सचिवपदासाठी मदत आणि पुनर्वसन विभागाच्या मुख्य सचिव मेधा गाडगीळ...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Monday, April 30th, 2018

DK Jain appointed as new chief secretary of Maharashtra

Mumbai: The state government on Monday appointed Dinesh Kumar Jain as the new chief secretary of Maharashtra. The 1983 batch Indian Administrative Service officer, who was head of finance department, will serve for nine months before his retirement, scheduled on...