भाजपने दिलीप कांबळेंना हीच शिकवण दिली का? : खा. अशोक चव्हाण
मुंबई: “पत्रकारांना जोड्याने मारेन, आपल्याला पक्षाने हीच शिकवण दिली आहे.” असे म्हणणा-या राज्यमंत्री दिलीप कांबळेंना भाजपने ही शिकवण दिली आहे का? याचा खुलासा करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या...