स्वामीनारायण शाळा, वर्धमाननगर शाळेवर प्रशासक बसवा : ॲड धर्मपाल मेश्राम
नागपूर: स्वामीनारायण, वर्धमान नगर शाळेने आरटीई प्रवेशात घोळ निर्माण करून अनेक प्रवेशुच्छुक पालकांच्या पाल्यांना हेतुपुरस्सर प्रवेश नाकारला. शासकीय योजनेला हरताळ फासुन गोरगरीब पालकांचा भ्रमनिरास करणार्या ह्या शाळेवर प्रशासक बसवा, अशी मागणी मनपा विधी समिती सभापती अॅड. धर्मपाल मेश्राम ह्यांनी शिक्षणाधिकारी...