पाच हजारांवर गप्पी मासे पाण्यात सोडले
नागपूर: राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे दहाही झोनमध्ये ‘गप्पीमासे वितरण काढण्यात आली. या दरम्यान शहरभरात निरनिराळ्या ठिकाणच्या पाण्यामध्ये सुमारे पाच हजारांवर गप्पी मासे सोडण्यात आले. दहाही झोनअंतर्गत काढण्यात आलेल्या प्रभातफेरीमध्ये स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा,...
डेंग्यू दिवसानिमित्त १६ ला गप्पी मासे वितरण रॅली
नागपूर: राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे दहाही झोनमध्ये ‘गप्पीमासे वितरण रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गप्पी माशांचे नि:शुल्क वाटप करण्यात येणार आहे. सदर रॅली कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये काढण्यात येणार आहे. प्रभातफेरीच्या माध्यमातून...