पंतप्रधानांच्या स्वागतासाठी दीक्षाभूमी सज्ज
नागपूर: पंतप्रधानाच्या स्वागतासाठी दीक्षाभूमी सज्ज झाली आहे. दीक्षाभूमी आणि मानकापूर येथील इनडोअर स्टेडियममधील मुख्य कार्यक्रमाच्या व्यवस्थेसंदर्भातील आढावा महापौर नंदा जिचकार यांनी गुरुवारी (ता. १३) घेतला. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव, विभागीय आयुक्त अनुपकुमार, महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण...