बिहारमध्ये उद्घाटनाच्या 1 दिवस आधीच फुटले धरण; 828 कोटी पाण्यात
भागलपूर: बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील कहलगाव येथे उद्घाटनाच्या एक दिवस आधी धरण फुटल्याची घटना घडली आहे. 40 वर्षांपासून या धरणाचे काम सुरु होते. बटेश्वर गंगा पंप कॅनल प्रोजेक्ट अंतर्गत 828 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले धरण ट्रायलदरम्यान फुटले. c...