क्रेझी कॅसल होणार बंद, नागपूरकरांच्या नशिबी ‘रखरखित उन्हाळा’

नागपूर: मेट्रो प्रकल्पासाठी अंबाझरी स्थित नासुप्रचे 'क्रेझी कॅसल'ची हस्तांतरण प्रक्रिया सुरु झाली आहे. चार दिवसांपूर्वी नागपूरच्या खासदारांच्या घरी मेट्रो, एनएमसी, एनआयटी आणि हल्दीराम व्यवस्थापनामध्ये झालेल्या बैठकीनंतर लगेच पार्कची संरक्षक भिंत आणि पार्किंग लॉट तोडण्याचे काम सुरु झाले. हल्दीराम व्यवस्थापनाचा करार २०२५...

by Nagpur Today | Published 8 years ago
By Nagpur Today On Tuesday, April 10th, 2018