राहुल गांधीं नी पदभार स्वीकारला युवक कांग्रेस चा जल्लोश व गंगाजल वितरण कार्यक्रम
नागपूर: अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी आज पदभार स्वीकारला या निमित्याने तसेच नागपूर लोकसभा युवक कांग्रेस सोशल मीडिया सेल चे प्रभारी स्वप्निल बावनकर यांच्या वाढदिवसापित्यर्थ गणेशपेठ आग्याराम देवी चौक येथे नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक...
विधीमंडळ काँग्रेस पक्षाच्या बैठकीत खा. राहुल गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव
नागपूर: काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव आज विधीमंडळ काँग्रेस पक्षाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. विधानभवनातील विधीमंडळ काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात मंगळवारी सकाळी आमदारांची बैठक झाली. बैठकीच्या प्रारंभी महाराष्ट्र विधीमंडळ पक्षाचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे...