उत्तर प्रदेशाच्या विकासासाठी योगी आदित्यनाथ यांनी मागितली देवेंद्र फडणवीसांकडे मदत

मुंबई: उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर मुख्यमंत्रीपदावर योगी आदित्यनाथ यांची निवड करण्यात आली. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेताच नव्या निर्णयांचा सपाटा लावला आहे. योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामांनी भूरळ घातल्याचं पहायला...

by Nagpur Today | Published 9 years ago
By Nagpur Today On Saturday, March 25th, 2017