दिव्यांगांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्या – शरद बोबडे

नागपूर: दिव्यांगांच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण करतानाच त्याचे पुढील जीवन सुसह्य करण्यासाठी सामाजिक संस्थांनी मानवतेचा दृष्टिकोन ठेवून कार्य करावे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी आज येथे केले. भगवान महावीर विकलांग सहायता समिती, जयपूर व महावीर इंटरनँशनल सर्व्हीस...

by Nagpur Today | Published 6 years ago
By Nagpur Today On Monday, March 2nd, 2020