Mayor Nanda Jichkar represents Nagpur at City Net Congress and CPO23
Nagpur: Nagpur Mayor Nanda Jichkar represented the city at the City Net Congress held at Colombo in Sri Lanka, organised by United Nations Economic and Social Commission for Asia and Pacific. She also attended as REXCom the UNFCCC CPO23 held...
कोलंबोतील ‘सिटी नेट काँग्रेस’ आणि जर्मनीतील सीओपी२३ परिषदेत महापौर नंदा जिचकार यांनी केले नागपूरचे प्रतिनिधित्व
नागपूर: संयुक्त राष्ट्राच्या इकॉनॉमिक ॲण्ड सोशल कमिशन फॉर एशिया ॲण्ड द पॅसिफिक (यूएनईएससीएपी) तर्फे श्रीलंकेतील कोलंबो येथे आयोजित ‘सिटी नेट काँग्रेस’मध्ये तसेच जर्मनीतील बॉन येथे आयोजित यूएनएफसीसीसी सीओपी२३ परिषदेत रेक्सकॉमच्या सदस्य म्हणून महापौर नंदा जिचकार यांनी सहभागी होऊन नागपूरचे प्रतिनिधित्व...