छठ पूजा महोत्सवाच्या तयारीसाठी महापौरांनी केला अंबाझरी तलाव घाटाचा दौरा
नागपूर: उत्तर भारतीयांसाठी श्रद्धेचा विषय असलेल्या छठ पूजेच्या निमित्ताने लाखो भाविक अंबाझरी तलावावर अर्घ्य अर्पण करण्यासाठी एकत्रित होतात. त्यामुळे तेथे चोख सुरक्षेव्यवस्थेसोबतच भाविकांसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. छठ व्रत आणि पूजेच्या निमित्ताने दरवर्षी अंबाझरी...
Mayor reviews arrangements for Chhat Puja celebration at Ambazari Lake
Nagpur: The Mayor Nanda Jichkar on Wednesday visited Ambazari Lake and reviewed various arrangements being made by Nagpur Municipal Corporation for the upcoming Chhat Puja to be celebrated by North Indian community from October 24 to 27 this year. Chhat fast...