छठ पूजा अंतिम तयारीचा महापौरांनी घेतला आढावा
नागपूर: उत्तर भारतीयांसाठी श्रद्धेचा विषय असलेल्या छठ पूजेची तयारी पूर्ण झाली असून महापौर नंदा जिचकार यांनी संपूर्ण तयारीचा बुधवारी (ता. २५) आढावा घेतला. गुरुवारी (ता. २६) सायंकाळी छठ पूजेच्या निमित्ताने लाखो भाविका अंबाझरी, फुटाळा, टाकळी येथील तलावावर एकत्रित येणार असून...
छठपूजेकरिता महानगरपालिकेची प्रशासनिक कामे पूर्ण
नागपूर: उत्तर भारतीयांसाठी श्रद्धेचा विषय असलेल्या छठपूजेच्या निमित्याने लाखो भाविक शहरातील विविध तलावावर अर्घ्य अर्पण करण्यासाठी एकत्रित येत असतात. त्यामुळे तेथे चोख सुरक्षाव्यवस्था व पायाभूत सुविधा नागपूर महानगरपालिका उपलब्ध करून देत आहे. याच पार्श्वभूमीवर महापौर नंदा जिचकार यांनी सोमवारी (ता.२३)...