चंद्रपूर महापालिका निवडणुकीचा अंतिम निकाल आणि विश्लेषण
चंद्रपूर: चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. यात भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे. 66 जागांपैकी 38 जागांवर विजय मिळवत भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर गेल्या निवडणुकीत 26 जागा घेऊन क्रमांक एक वर असलेल्या काँग्रेसचा या निवडणुकीत सफाया झाला असून...