विधानपरिषद निवडणूक: चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा भाजपकडून रामदास आंबटकर,लातूर राष्ट्रवादीला, परभणी काँग्रेसला

मुंबई: विधान परिषदेच्या चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपने प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर यांना उमेदवारी दिली तर, काँग्रेसच्या उमेदवाराचा घोळ रात्रीपर्यंत सुटला नाही. भाजपकडे असलेल्या या मतदारसंघातून मावळते आमदार मितेश भांगडिया यांचा पत्ता साफ करण्याचे संकेत पक्षाने बरेच आधी दिले. स्थानिक...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Friday, April 21st, 2017

चंद्रपूरमध्ये भाजपला ‘पुरेपूर’ बहुमत

Chandarpur: चंद्रपूर महानगरपालिकेत आता भाजप 'स्वबळावर' आपला महापौर बसवू शकणार आहे. चंद्रपूरमधील ६६ जागांपैकी ५३ जागांचे कल पाहता, भाजप ३१ जागांसह बहुमताकडे वाटचाल करताना दिसतोय. त्यामुळे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं वजन वाढणार आहे. चंद्रपूर महापालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत...