चांदुर रेल्वे येथे दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गावठी दारु बनवणाऱ्यांचा हल्ला, एका कर्मचाऱ्याचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथे दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. मांजरखेड येथील तांडा परिसरात पोलिसांवर हल्ल्याची घटना घडली आहे. गावठी दारु पकडण्यासाठी हे दोन्ही...