Published On : Sun, May 27th, 2018

चांदुर रेल्वे येथे दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गावठी दारु बनवणाऱ्यांचा हल्ला, एका कर्मचाऱ्याचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथे दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मांजरखेड येथील तांडा परिसरात पोलिसांवर हल्ल्याची घटना घडली आहे.

Advertisement

गावठी दारु पकडण्यासाठी हे दोन्ही पोलिस कर्मचारी गेले असताना, लोकांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती मिळते आहे.

दरम्यान, पोलिस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement