ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर झोन येथे पर्यटकांची अवैद्यरित्या वाहतूक

File Pic चिमूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर झोन अंतर्गत जे चारचाकी जिप्सी वाहन पर्यटकांना  प्राणी दर्शनासाठी सवारी म्हणून वापरली जातात तेथील संपूर्ण वाहनांची दस्तावेज अपूर्ण असून येथे  पर्यटकांची अवैद्यरित्या वाहतूक होत आहे. परंतु याकडे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प  (बफर)...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Tuesday, May 15th, 2018