भोले पेट्रोलपंप चोरीतील आरोपीला अटक, १,९०,२३५ रुपये रोख जप्त
नागपूर: भोले पेट्रोलपंप चोरी प्रकरणी एकाला सीताबर्डी पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून १,९०,२३५ रूपये रोख आणि कायनेटिक गाडी जप्त करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार भोले पेट्रोलपंपचे मालक सचिन प्रभुलाल चिंचानी (५८) दिवसभराच्या विक्रीचे २,१५,२३५ रुपये रोख सोबत घेऊन गिरीपेठ कॉलोनी बिल्डिंग...