भिवंडीमध्ये भंगार गोदामाला भीषण आग, 23 गोदामासह झोपड्यासह जळून खाक
मुंबई: भिवंडीतील सरदार कंपाऊंडमधील भंगार गोदामाला आज पहाटे 6 वाजता लागलेल्या भीषण आगीत किमान 23 गोदामे जळून खाक झाली आहेत. ही सर्व गोदामे प्लॅस्टिकची असल्याने आग धुमसत आहे. या आगीत काही रहिवासी लोकांच्या झोपड्या खाक झाल्याचे समोर येत आहे. या आगीत...