महाराष्ट्राला ‘बेस्ट बायर्स’ राज्याचा पुरस्कार

नवी दिल्ली : देशात बेस्ट बायर्स राज्य म्हणून महाराष्ट्राचा आज राजधानीत गौरव झाला. राज्याच्या औद्योगिक विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात देशात ‘गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस’ (जीइएम) चा प्रभावी वापर...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Wednesday, June 6th, 2018