श्री क्षेत्र नारायण गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वृक्षारोपण

बीड: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री क्षेत्र नारायण गडावरील स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता वन उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी या परिसरातील शाळा महाविद्यालयांमधील ११०० विद्यार्थ्यांनी विविध प्रजातींचे वृक्षारोपण केले. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, आमदार सर्वश्री विनायक मेटे, आर.टी. देशमुख,...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Thursday, February 15th, 2018