बावनथडी प्रकल्पातील वंचित शेतकर्यांना व्याजासह मोबदला द्या : पालकमंत्र्यांचे निर्देश
नागपूर: जिल्ह्यातील बावनथडी प्रकल्पग्रस्त शेतकर्यांपैकी मोबदल्यापासून वंचित राहिलेल्या 311 शेतकर्यांना व्याजासह मोबदला द्या, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रशासनाला दिले. या प्रकरणी 5.43 कोटी रुपये शेतकर्यांना मोबदल्यापोटी द्यायचे होते. पण चुकीच्या लोकांना संबंधित अधिकार्याने पैसे वाटप केले. त्यामुळे ज्यांच्या...