नागपूरचे माजी नगरसेवक बाबा मैंद यांचे निधन
नागपूर : भाजप नेते आणि माजी नगरसेवक बाबा मैंद (५७) यांचे अल्पशा: आजाराने शुक्रवारी रात्री निधन झाले. मागील काही दिवसांपासून शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात दहा वर्षाचा मुलगा आहे. सहा महिन्यापूर्वी त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका विशाखा...